सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना ढीवर भटक्या विमुक्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय प्रश्नांवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्षांपासून कार्य करीत आहे.
हेही वाचा | भारत देशात नवीन संवीधान लागू होणार ?
विश्राम गृह भंडारा येथे बुधवार ला एकलव्य सेनेची बैठक पार पडली. सदर बैठकीत सर्वानुमते संघटनेच्या उपसंघटक पदी सुरेश खंगार यांची निवड करण्यात आली.
हेही वाचा | कारधा पूलावरील रहदारी नागरीकांचा जीव घेणार ?
सुरेश खंगार हे भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त तसेच फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत अशासकीय सदस्य म्हणून कामकाज पाहतात. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा | आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ
हेही वाचा | कमजोर जागांवर लक्ष केंद्रीत करा! मोदींचा कार्यकर्त्यांना सल्ला
हेही वाचा | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यास अटक